Saturday, January 24, 2009

किल्लारी चा

किल्लारी हे गाव लातूर जिल्यात आहे
३० सेप्टेम्बर १९९३ रोजी ची रात्र किल्लारी करसाठी काल रात्र ठरली सर्व ग्रामस्थ पहाटेच्या साखर झोपेत असताना आच्यानक जमीन हदारयाला लागली आम्हाला काहीच कलेनास झाल ...
आणि २ मिनिटातच होत्याचे नव्हते झाले